1ऑक्टोंबर 1979 विजयादशमीच्या सुमुहूर्तावर नाटय प्र्रेमी लोकांनी एकत्र येवुन स्थापन केलेली ही नाटयसंस्था म्हणजे नाटयसिंधु ,पुणे .सर्व समाजातील युवक युवतींसाठी नाटय स्पर्धा आयोजीत केली जाते. विविध समाजातील समाजप्रबोधन असणाऱ्या विषयांवर हीस्पर्धा होत असून,या स्पर्धेत मोठया प्रमाणात नवोदित कलाकार सहभागी होतात. उत्कृष्ठनाटक सादरीकरण करणाऱ्या कलाकारांना बक्षीस दिले जाते.या स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना भविष्यात चांगले व्यासपीठ मिळावे ,या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा मंडळातर्फे दर वर्षीनाटयस्पर्धांचे आयोजन केले जाते.

नाटयसिंधु संस्थापक

प्रमोद राणे
लक्ष्मण लाकम
अरविंद पालव
राजराम गावडे

नाटयसिंधु कार्यकारिणी

अध्यक्ष:
राजेश कांडर
चिटनिस:
संतोष गावडे
खजिनदार:
चंद्रकांत नाईके
साहाखजिनदार:
यशवंत गावडे
सल्लागार:
अरविंद पालव
सदस्य:
सुनिल गायकवाड
सदस्य:
कृष्णा सावंत
सदस्य:
विद्या मेस्त्री
सदस्य:
सुलभा नाईक

 

नाटयसिंधू पुणे ची प्रथम निर्मिती

मुंबईची माणसे

लेखक : बाळ कोल्हाटकर , दिग्दर्शक :शांताराम पांचाळ , कलाकार : अरविंद पालव ,शाम देसाई ,सुधाकर मेस्त्री, लक्ष्मण लाकम, अषा केनी,मनीषा केनी.

स्त्री राज्यात एक रात्र

तीन अंकी तुफान विनोदी नाटक
लेखक : मामा मेहरकर ,दिग्दर्शक : साळसकर ,सहदिग्दर्शक : पांचाळ
प्रमुख भुमिका : सिनेतारका ज्योती चांदेकर ,पूजा राज गावडे, भाई प्रभू,चंदू नाईक पांडोबाच्या भूमिकेत स्वतः दिग्दर्शक साळसकर व नाटय सिंधुचे इतर यशस्वी कलाकार.

फुलाला सुगंध मातीचा

उमा­ झेलम फडकर ,साहेब ­अरविंद पालव, गोविद काका­ चंद्रकांत नाईक जयेश ­रामकृष्ण राणे ,उमेश ­पांडुरंग देसाई , सुमा­मेधा गायकवाड.

पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी

लेखक ­ प्रकाश बोर्डवेकर ,दिग्दर्शक ­अरविंद पालव ,नेपथ्य ­ प्रकाश खोत ,बाळाराम गायकवाड, रामकृष्ण राणे ,प्रकाश योजना ­ चंद्रकांत वराडकर प्रमोद राणे,पार्श्व सगींत ­सुभाष खोत, रंगभूषा ­ बाळ जुवाटकर ,अरविंद पालव विविध कलाकार-रामकृष्ण राणे,अरविंद पालव ,पांडुरांग देसाई ,चंद्रकांत नाईक,प्रशांत परब ,रमेश नाईक,विलास करावडे ,सुनिल गायकवाड ,भालचंद्र तेली, लक्ष्मण पुजारी ,प्रमोद पोतदार ,शिरीष राण, चंद्रकांत नाईक ,बाळकृष्ण राऊत,बालकलाकार शितल पालव,स्नेहल पालव.

तळ हाताची नाजुक रेषा

लेखक ­प्रा. दिलीप परदेशी,दिग्दर्शक­ अरविंद पालव,नेपथ्य ­प्रमोद राणे,ध्वनी संकलन ­दिनेशपरब ,पार्श्वसगीत ­सुभाष खोत ,रंगभुषा बाळ­ जुवाटकर ,रंगमंच व्यवस्था ­ वासुदेव देसाई .

चांदणे शिंपित जा

लेखक ­मधुसुदन कालेलकर,दिग्दर्शक­प्रविण मिटकर
कलाकार-रामकृष्ण राणे,अरविंद पालव ,पांडुरांग देसाई ,चंद्रकांत नाईक, ,सुनिल गायकवाड ,प्रमोद पोतदार,आदिती माटे,रजनी खडसे.